Marathi Celebs Get the First Shot of COVID-19 Vaccine | कलाकारांनी केलं लस घेण्याचं आवाहन
2021-06-02 1
मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. उपलब्धतेनुसार लस नक्की घ्या, असं आवाहन कलाकारांनी केलं. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale